¡Sorpréndeme!

Raigad: हरिहरेश्वरमध्ये आढळली संशयित बोट; मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे चौकशीचे आदेश| Hareshwar

2022-08-18 1 Dailymotion

रायगडच्या (Raigad) समुद्रकिनारी एक संशयित बोट (suspected boat) आढळली आहे. हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ही स्पीड बोट आढळून आली. या बोटीमध्ये AK-47 आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटीमध्ये एकूण तीन बंदुकांनी भरलेली बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट आढळली आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

#EknathShinde #Raigad #Maharashtra #Shrivardhan #AK47 #Rifles #HariHareshwar #Konkan #DahiHandi #Shivsena #HWNews